फत्तेशिकस्त......
याला व्यावसायिक चित्रपट म्हणणं
खूप कमीदर्जाचे होईल,
ही एक पूजा आहे, कारण आपण जेव्हा जेव्हा महाराजांबद्दल काही विचार करत असतो,
काही वाचत असतो, सर्वच घटना समोर येतात,
पण त्या सर्व घटनां मागील विचार खूप काही सांगणारा होता, आणि आहे,
आणि तो विचारच आपल्याला एक भारतीय म्हणून, एक हिंदू म्हणून जगवतो आहे,
आणि या जिवनपटाच्या माध्यमातून ते आपण
पाहतोय,