तुंब्बड च्या निमित्ताने...
स्वातंत्र्यपुर्व काळातील कथा ...एक भयपट म्हणुन समोर येतो आणि हळुहळु त्यातील घटना जश्या पुढे सरकत राहतात तसा तो उत्कंठा वाढवत जातो...काल्पनिक कथेला एक सुंदर सिनेमॅटोग्राफी मिळालीय...सुरवातीपासुन भयपट म्हणुन धरुन ठेवणारा तुंब्बड दोन तीन ठिकाणी किंचित हसवतो...साधकबाधक कथा आणि उत्तम अभिनय उत्कृष्ट प्रकाशयोजना...मोठ्या पडद्यावर पहावा असा.
#tumbbad