बिग बॉस मराठी ची फॅन आहे. पण सद्या बिगबॉस च्या घरातील वातावरण फारच वाईट आहे. मेघा ला टार्गेट केलं जात आहे.आस्ताद प्रत्येक विषयात मेघा ला काहीही बोलतो. पुष्कर फार चुकीचे वागतोय. सई तर पुष्कर ला सर्वस्व असल्यासारखी वागतेय जे खूप चुकीचे आहे. सई तिच्यातील आणि मेघा मधील बोलणं सर्व पुष्कर जवळ बदलून बोतेय. सई स्वतःला फार loyal दाखवतेय पण तीच disloyay आहे.