अस्ताद व कंपु राजेश प्रकरणाने काहीही शिकत नाहीय ... त्यांची भाषा, आवेश बघता ते खरच कलाकार होते का नाक्यावरचे गुंड असा प्रश्न पडतो .. आतापर्यंत पुष्कर गृप ला महेश व लोक पसंत करत आहेत हे त्यांच्या डोक्यात शिरत नाहीय ..रेशम प्रकरणात त्यांनी घेतलेली भुमिका त्यांची level सांगते .. थोडक्यात ह्या मवाली कंपुला हाकला व big boss चे घर स्वच्छ करा ..