मराठी "सा रे ग म पा" च्या परीक्षकांना विनंती आहे की, स्पर्धक गात असताना, "वा वा, खूपच छान, अरे वा" असे उदगार काढत जाऊ नका, आम्हा प्रेक्षकांना उगाच disturb झाल्या सारख वाटतं. गाणं आम्हाला पूर्ण पणे शांत पणे ऐकू द्या आणि तुम्ही पण ऐका. नाहीतर distract झाल्या सारखं वाटतयं.तुम्ही गाणं चांगल्या पद्धतीने स्पर्धकांनाच परीक्षण करत आहात. आम्हाला तुमचा अभिमान आहे. ऐवढि विनंती मान्य करा! बाकी शुभेच्छा!💐