Reviews and other content aren't verified by Google
I just love can😘❤ very nice this series 👏🙌🥰
Erkenci Kuş
Review·1y
More options
खुप सुंदर आहे ही कादंबरी. आयुष्यात केव्हातरी कधितरी प्रतेकानी वाचावी अशी आहे ही कथा
शेवट खुप छान केला आहे लेखिकेने hat's off 👍👌👏
Mahashweta
Review·3y
More options
अप्रतिम चित्रपट बनवला आहे नागराज सरांनी, समाजाला आरसा दाखवला आहे. सगळ्या कलाकारांनी खुप छान अभिनय केला आहे. सगळचं कस खरचं वाटत, कुठेही नाटकी पणा अजिबात जाणवत नाही. खरचं खुपच सुंदर आहे हा झुंड चित्रपट.
सगळ्या टीम ला खुप खुप शुभेच्छा 👏👍🙏
Jhund
Review·3y
More options
एक सामान्य व्यक्ती जेव्हा स्वप्न पाहतो आणि ते पुर्ण करण्यासाठी खुप प्रयत्न करतो. अणि त्याला खुप वेळा अपयश येते तरीपण तो त्या अपयशा वर मात करून जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करतो. हे ह्या चित्रपटाचे यश म्हणावे लागेल. सलाम तुमच्या अभिनयाला अणि कार्याला 👌👍