बाळूमामा सीरिअल आता फारच वेगळ्या प्रकारे कंटाळवानी झाली आहे. तिचे प्रक्षेपण फार काळ सुरु असून आता पाहण्यासारखी वाटत नाही. तरी कृपया प्रक्षेपण बंद करावे. सीरिअल वर्षानुवर्षे चालतात त्यामुळे प्रेक्षक कंटाळतात. शिवाय जास्त दाखविल्यामुळे मूळ कथा दूर जाऊन नको ते पाहावे लागते. कृपया थांबवा