वाघ म्हणजे ठाकरे साहेब , आणि ठाकरे साहेब म्हणजे एकटा टायगर
अप्रतिम सिनेमा , बाळासाहेब कसे होते यांचे नीट चित्रीकरण केलेले आहे
आणि पुढेही उर्वरित आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल
तसेच नवाज उद्दीन यांचा अभिनय सुरेख
मराठी सिनेमा मधील आवाज पण शोभेसा
जय हिंद
जय महाराष्ट्र