मा . सर
मी संपत्ती गायकवाड मी माझ पुर्ण कुटुंब आम्ही सर्वांनी सांग तू आहेस का ती सिरीयल व सर्व सीजन सर्व एपिसोड पहिल्यापासून पाहिले आहेत आणि आम्हाला सर्वांना सांग तू ही सीरियल फार फार आवडलीपरंतु काही कारणास्तव ती सिरीयल संपली किंवा संपवलीतरीपण तात्यासाहेबांचे जे काही काळी विद्या ची शक्ती होती ती त्यांच्या मुलांना त्यांनी दिली त्याचा पुढचा एपिसोड किंवा त्याचा पुढचा पाठ कधी येणार आहे हे जरा कळेल का कृपया करून तुमचे चाहते सांग तू आहेस का भाग 2 याची आतुरतेने वाट पाहत आहे तरी कृपया करून ती सिरीयल लवकरात लवकर चालू करावे ही नम्र विनंती🙏🙏🙏🙏
🙏🙏 सांग तू आहेस का कार्यक्रमाचा प्रेमी🙏🙏
🙏🙏🙏संपत्ती गायकवाड🙏🙏🙏