#NEWTON न्यूटन जेव्हा BLO ऑफिसरला विचारतो "आप आशावादी हैं या निराशावादी" तेव्हा ती उत्तर देते 'आदिवासी'... Black Humour चा एक सुंदर पंच! जिथे शहरात भौतिक सुविधा असताना लोक निराशावादी बनत चालली आहे तिथे देशाच्या आदिवासी भागामध्ये सोयीसुविधांचा लवलेशही नसताना, जेथून 'I am feeling depressed' असे स्टेटस टाकणे केवळ अशक्य! अश्या ठिकाणी जगून दाखवणारे लोक खऱ्या अर्थाने आशावादी म्हणजेच आदिवासी
खूपच अप्रतिम! समीर मसूरकरचे परफेक्ट दिग्दर्शन, राजकुमार रावची सगळ्यात बेस्ट इनिंग आणि चित्रपटातल्या प्रत्येकाचाच लाजवाब अभिनय... त्यामुळे नक्की पहा