श्रीमंत छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा खराखुरा इतिहास मालिकेच्या माध्यमातून समोर आणल्या बद्दल झी मराठी चे आभार...
डॉक्टर अमोल कोल्हे सर आणि श्री शांतनू मोघे सर तुम्ही साकारलेल्या भुमिकांमुळे छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे यांचा जिवनपट अधिक कळला तसेच तुम्ही घेतलेली अपार मेहनत दिसून येते.
दिग्दर्शक श्री कार्तिक केंढे सर आणि संवाद लेखक श्री प्रताप गंगावणे सर यांचे मन: पूर्वक आभार.
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या सर्व टीमला भविष्यातील वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा.
जय भवानी, जय शिवाजी, जय शंभुराजे.