शो फार scripted वाटतो. राजेश आणि रेशमचा बिहेविअर खूप अश्लील वाटतो हे मराठी संस्कृतीला धरून नाही. हा कुटुंबासमवेत बघायचा show वाटत नाही आता हा शो पुढे बघावासा वाटत नाही कारण राजेश परत आलेला आहे. राजेश एलिमिनेट झालेला होता आता तो परत कसा काय आला?
juhi सतत स्वतःच्या आजारपणाचं कारण सांगून बचाव करत असते आणि ती खूप चमचेगिरी करते खेळताना योग्य कामगिरी बजावत नाहीत.
Pushkar, मेघा, ऋतुजा आणि सई यांचे काम चांगले आहे.
महेश मांजरेकर दरवेळी रेशमाची side का घेतात आणि खेळ फिरवला का जातो?
पब्लिक वोटिंग ला काही महत्त्व असेल तर राजेशला घरा बाहेर काढावे.