Reviews and other content aren't verified by Google
Nice love story. Feel good movie.
Thiruchitrambalam
Review·1y
More options
फार छान चित्रपट आहे, सर्वांनी पाहावा असा फार दिवसांनी असा चित्रपट पाहवयस भेटला, फालतू पणा काही नाही छान पणे इतिहास मांडला आहे. गाणी 2 आहेत पण सुंदर आहे. सर्वांनी कुटूंबा सोबत पाहावा असा चित्रपट आहे. जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ 🙏🏻