आता आम्ही हि सीरिअल सुरु झाली कि आमच्या टीव्ही च्या रिमोट चा वापर करतो....टीव्ही बंद करण्या साठी....तीनशे कोटी...पस्तीस कोटी..हे .आकडे.या कलाकारांच्या तोंडी ऐकून ऐकून वीट यायला लागला होता...काय ती राधिका....आणि काय ते भलेमोठे रकमांचे आकडे...सगळंच विसंगत....सगळा मूर्खांचा बाजार...आतातरी मराठी प्रेक्षकांवर दया करा....ती मालिका बंद करा....अन्यथा झी मराठी लोकांच्या मनातून बाद व्हायला वेळ लागणार नाही.