एक अप्रतिम व दर्जेदार हास्य मैफिलीचा बहारदार नजराणा ज्याचे कौतुक करताना व्यासाची लेखणी आणि कृष्णाचे नटखट चाळे सतत नजरेसमोर हुंदडत असतात आणि प्रांतिक तथा मानवी G1नातील नात्यांना विविधांगी मार्गाने सुरेख पैलू पाडणारा एक विनोदाचा शाही बाणा जिथे सदैव नतमस्तक व्हावेसे वाटते.💐💐💐👌👌👌👍👍👍💐💐💐