खुप छान व सुंदर चित्रपट आहे सर्वे कलाकारांनी चांगली भूमिका केली आहे आणि खुप सुंदर गाणी सुद्धा आहेत
यात विजय आणि गणेश ची खूप सुंदर मैत्री दाखवली आहे अगदी खऱ्या दोस्ताप्रमाणे गणेश ने मीरा व विजय च प्रेम जुळवून दिले आहे आणि आपल्या दोस्तीखातीर स्वतःचा जीव दिला
खूप चांगला चित्रपट बनवला आहे