सायकल हा चित्रपट अतिशय उत्तम आहे. प्रेक्षकांना बांधून ठेवणारा चित्रपट आहे.कलाकाराचं उत्तम अभिनय आणि त्यापेक्षा तर उत्तम छायांकन काय जबरदस्त छायांकन आहे.अप्रतिम कोकणांच अप्रतिम सौदर्य दाखवलं आहे. ह्या चित्रपटाला माझ्याकडून 5 पैकी ⭐⭐⭐ स्टार. @prizadhavv @kunteprakash