आज 6/7/2018 वेळ 10:10 मी. मी बिग बॉस मराठी बघत असताना ह्या नंदकिशोर नावाच्या माणसाने मेघा सोबतच्या वादात 'अलिबाग से आयेला है क्या?' या वाक्याचा वापर करून परत एकदा टेलिव्हिजन वर अलिबाग चा अपमान केला आहे तरी सर्व अलिबागकर या बिग बॉस मराठी या reality show चा निषेध केलाच पाहिजे...
Alpana patil
Alibagkar...