काय फालतू स्टंट आहेत, उगाच काही पण बनवायचं, अरे neno ला पळवायची काही हद्द आणि तिची तुलना चक्क swift बरोबर ? दिग्दर्शक डोक्यावर पडला आहे का ? अरे मुर्खानो हॉलीवूड पासून स्टंट कसे दाखवितात याचे काहीतरी शिका, चित्रपटाच्या सुरुवातीपासून जॅकलिनच्या स्कीनला एक्स्पोज करणारे कपडे घालून दाखविले म्हणजे चित्रपट चालायला हा काय १८+ चित्रपट आहे का ?
मूर्खाच कळस आणि मूर्खाच बाजार.