Reviews and other content aren't verified by Google
खरच ही सीरियल तशी छानच आहे पण स्वातीचा रोल थोडा बोल्ड दाखवायला हवा होता जशी संपदा थोडाच रोल भाव खाऊन गेली मस्त ,
आणि असद चा रोल तर खूपच शांत न अबोल business man केवढा बोल्ड दाखवायला पाहिजे so atta
ही सिरियल बोर करते आहे