शिवानी, रुपाली ,नेहा ह्या फक्त trp साठी नाटक करत आहेत फक्त त्या एका गरीब अभिजीत ला भांडून......रुपाली ने जे केला ते काही बरोबर नाही आणि त्या शिवणीचा पण .....फ़क़त एकच देव माणूस महाराष्ट्राचा अभिजीत बीचुकले बाकी सगळे महाराष्ट्राचे वाटत नाहीत काय आपली संस्कृति आणि कशी बोलती टीशिवनी अणि रुपाली छी जरी खेल असला तरी चांगला खेळा