Jay Bhim movie 2021 best movie so nice
वंचित, शोषित निरक्षीक समाजाला कायद्याच्या कचाट्यात सापडून कशी क्रूरतेचा वागणूक देऊन भरडले जाते.
एका विधवा गरोदर स्त्रिला न्याय मिळवून देण्याचा न्यायनिष्ठ प्रवास "वकील चंद्रू च्या साहायाने दाखवीला आहे,
तो न्यायापर्यंतचा असाधारण ,अथक करणारा प्रवास म्हणजे #जय भीम.
"मै किस्मत पे भरोसा नाही करता,सच्चाई पे करता हू!
Well done चंद्रू ....
#jay bhim.