Reviews and other content aren't verified by Google
आपल्या शिक्षणाचा,पदाचा फायदा समाजहितासाठी कसा करावा याचे जीवंत उदाहरण म्हणजे जयभिम चित्रपट..
गरीब आदिवासींंना वकिल चंद्रू ने न्याय , हक्क,अधिकार मळवून दिले..त्याबद्दल मी सर्व प्रथम वकिल साहेबांचे आभार मानतो.
जयभिम..जय संविधान