अप्रतिम सिनेमा आहे. खूप भारी वाटलं सिनेमा पाहून. असेच ऐतिहासिक सिनेमे काढत रहा. आणि आमच्या ज्ञानात अधिक भर पडेल.विशेषतः महाराष्ट्र वर आधारित... खूप अभिमान वाटतो आम्हाला की आम्ही शिव छत्रपती भूमी जमल्या चा... छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩🚩🚩