आणि डाॅ काशीनाथ घाणेकर... अप्रतिम कलाकृती...अप्रतिम सादरीकरण... Subodh S Bhave सुबोध भावेचा अभिनय अंगावर रोमांच आणतो.
डाॅ काशीनाथ घाणेकरांबरोबर इतर नामवंत कलाकारांनी खुप सुंदर अभिनय केलाय... सगळ्यांनी हा सिनेमा आर्वजून पाहावा अशी विशेष विनंती... हा सिनेमा 'लाल्याच्या' (घाणेकरांचं अजरामर असं पात्र) शब्दात
सांगायचं तर... एकदम कडssक...