**जय भीम** मूवी खूप च छान आहे. अन्याय सहन ना करता त्याचा विरोध करा. लढा पण हार मनू नका, कारण कायदा सगळ्या साठी एक सामान आहे ह्यात कोणी पण छोटा मोठा नाही उच्च निच्च नाही
आज च्या पण काळात जिथे लोकांना काहीच किंमत नाही त्या लोकांसाठी हा मूवी आहे. अश्या लोकांना सपोर्ट करा.
अन्याय सहन करू नका, आवाज उचला.
#जयभीम