I love this serial.
रोज पाहतो आम्ही..
I Specially watched this serial.
संवाद खूपच छान अप्रतिम...#No_words
Jay शिवराय..🚩
जय संभाजी..🚩
डॉ.अमोल कोल्हे तुम्हाला पण मुजरा आणि तुमचे खूप सारे कौतुक.
Each and every character is Very good and hardworking..
तुम्हा सगळ्यांंचे कष्ट दिसून येतात.