Reviews and other content aren't verified by Google
खरच डॉ.प्रकाश बाबा आमटे यांनी केलेलं माडिया आदिवासी मागास असलेल्या लोकांसाठी केलं ते कोणी हि करू सकल नसत. त्यात आजून मराठी चित्रपटांच्या माध्यमातून त्याच्या कार्या वर प्रकाश टाकला मन भरून आलं।
तुमच्या सर्व टीमला माझा मनापासून धन्यवाद।