Reviews and other content aren't verified by Google
खूप छान चित्रपट आहे। मला खूप आवडला।आणि त्यातील अभिनेत्री सायली पाटील खूप आवडली आणि तिचा अभिनय तर world class।।। तरं अप्रतिम चित्रपट आहे तरी सर्वांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा।।।।
Purn 10 out of 10 star.....I love you guys❤️❤️❤️😍😘😘