ही टीव्ही सिरीयल पकाऊ झाली आहे राधिका business woman तिचे काय चालले आहे, ती कशी वागते आहे, तिला
मुळात काय करायचे आहे ते तिला तरी माहिती आहेका? असा प्रश्नच पडतो.
गोष्ट खेचून खेचून कंटाळवाणी केली आहे.
आता वाटले होते संपेल तरी तिची आणि सौमित्र ची गोष्ट राहिली म्हणून परत तेच ते
रटाळ चालू झाले