असे चित्रपट जर मराठीत अधिकाअधिक यायला लागले तर नक्कीच मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवणार नाहीत, वेगळा विषय आर्टिस्टिक च्या नावाखाली नुसती सोज्वळ प्रेमप्रकरण किती दिवस खपवाल, "BONUS" hats of to the entire team!
चैतन्य डुबे
(नावावरून अजून गोंधळ नको म्हणून)