Reviews and other content aren't verified by Google
जय भीम हा चित्रपट एक वास्तविक आणि सत्य घटनेवर आधारीत आहे असे दिसून येते की अजून हि या देशात अशपृषता नष्ट झाली नाही हे जर नष्ट करायचे असेल तर भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गाचा उपयोग केला पाहिजे