खुप सुंदर सिनेमा . सर्व कलाकारांचे अतिशय उत्तम काम . सध्याच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने गावात राजकारण चालत ते अगदी योग्य दाखविले गेले आहे . घ्या सिनेमातून सर्वांनी बोध घ्यायला हवा की सत्तेसाठी नाती तोडु नये . आणि राजकारण करायच असेल तर ते सत्याच लोकांच्या कल्याणासाठी करा . खुर्चिच्या हव्यासासाठी नाही .