रेशम स्वतःला नागीन संबोधून नागीनी चा अपमान करते . रेशम ही एक अति हुशार आणि स्वतःच्या चुकांवर पांघरून घालून टाचण्या पेरणारी बाई आहे. मेघा ही सारखी गोससिपिंग करत असते तर मग रेशम काय बाजूला वानरसेना (सुशांत, भूषण, आस्ताद, राजेश) बसवून अध्यात्मिक व्याख्यान देत असते का ? ती पण कट कारस्थान शिजवातच असतेना. मेघा हि एक चांगला प्लेअर आहे. ती फायनल पर्यंत जाण्यासाठी योग्य आहे.