Reviews and other content aren't verified by Google
कॉमेडीमध्ये action पेक्षा reaction महत्त्वाची आणि या चित्रपटात अशोक सराफ यांच्या विनोदाच्या टायमिंगला ट्यून होणं भयंकर अवघड पण ते लीलया पार पाडलं लक्ष्मीकांत बेर्डे आणि सर्वात भारी ते म्हणजे ज्येष्ठ कलाकार शरद तळवलकर यांनी