मराठी बिग बॉस हा हिंदी आणि इंग्लिश बिग बॉस पेक्षा चीप आहे . मला वाटत की मराठी च बिग बॉस म्हणजे राजेश आणि रेशम साठी खास बनवलं आहे . कारण ह्यात गेम कमी आणि ह्यांच रोमांस जास्त सुरू आहे . आणि राजेश प्रत्येक वेळी जे शारीरिक गोष्टी बोलून दाखवतो तर त्याने कॉमन वेल्थ गेम खेळला असता तर एखादा मेडल झिकला असता अशी चिप माणस ठेवण्या पेक्षा बिग बॉस बंध करावा .
आणि ही रेशम आणि हा राजेश स्वतःला बिग बॉस चे मेम्बर नाही तर स्वतः बीग बॉस समजतात