खरच कलेला धर्म नसतो.कला ही आजन्म असते आपल्यासोबत.जाती ही मानवी मनाला चिकटलेली किड आहे.ती मानवाचे मन पोखरत आहे.त्या मानवाला मुक्ती मिळाली ती या कलेच्या माध्यमातून!अंगभूत कलागुण जेव्हा इतरांच्या दृष्टिक्षेपात येतात तेव्हाच हा समाज सामाजिक भान राखतो.
उत्कृष्ट अभिनय,संकलन आणि दर्जेदार दिग्दर्शन.मनाला हेलावून टाकणारा ताटवा!!