Reviews and other content aren't verified by Google
खूप चांगला विषय ,,,सर्वांचा सुंदर अभिनय,,
फक्त थोड्या चुका आढळतात,,,
मुख्यमंत्री 20 लाख , चाळीस लाख मागतात ( भले ही 15 ते 20 वर्षे जुना काळ दाखवला आहे ),काही पटत नाही.
Overall पिच्चर बोअर होत नाही हे महत्त्वाचे