इतका भंगार कार्यक्रम होईल असं वाटलं नव्हतं ! जज म्हणून कोणाला निवडावं याचं पण भान नाही ! गाणी कुठली निवडायची याची अक्कल नाही ! वय काय ? गाणी कुठली ? पूर्वीच्या ५ विजेत्यांना फक्त तयारी करून घ्यायला ठेवायला हवे होते. ते सगळ्यांनाच भारी आणि कमाल म्हणताहेत. संगीत क्षेत्रातले तज्ञ संपले की काय ? की Zee ला पैसे कमी पडताहेत ??
कोवळ्या मुलांचं गायन मारणारा कार्यक्रम झालाय दुर्दैवाने ! अगदीच अनपेक्षित फ्लॉप शो ....