मि पण हा शो बघते रोज. मला महेश सरांना सांगायचे आहे तुम्हि मेघा आणि सईला खुप लाडावले आहे . सई खुप खोटं खेळते .ति लहान पणाचा आव आणते तिच वागणं खोटे आहे. मेघाने हिंदि शो बघितले आहेत ति त्या प्रमाणे अभ्यास करुन खेळते. बाकिचे सगळे खेळतात ते खरे खेळतात असे माझे मत आहे.