आज मी मुळशी पॅटर्न पाहिला चित्रपट खुप आवडला मला पण त्याहून हि जास्त #OmBhutkar यांची अक्टिंग खुप खुप खुप आवडली.म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहियात इतकी अक्टिंग आवडली मला #उत्तम #उत्कृष्ट #ज़बरदस्त #Superb #Outstanding #SaluteToU
#StrongActing #BestFilm #FutureSuperstarOmBhutkar #ExcellentMovie
आणि खरा तर मी सलमान,शाहरुख़,सुभोध भावे,नाना पाटेकर फ़ॅन पण आजपासुन मी #OmBhutkar यांचा खुप मोठा फ़ॅन झालों आहें आणि मला गॅरंटी आहे की तुम्हाला या चित्रपटासाठी #NATIONALAWARD नक्की मिळनार हॅट्स आॅफ टु यु #OmBhutkar
तुमचा चेहराच जात नाहीय डोळ्या समोरुन, माझ्या फोन च्या वालपेपरला पन तुमचा फोटो ठेवला आहे मी
#BeggestFanOfYou
#GoldenDaysOfMarathiMovie
#OneOfTheBestFilm
#ProudOfYou
आणि काही चुकलं असेल तर माफ करा