*‘ टेक केयर गुड नाईट'* -review
'रुद्रम' सारख्या 'थ्रिलिंग' मालिकेनंतर गिरीश जोशी पुन्हा एकदा हटके विषय घेऊन आणि दिग्दर्शनाचा श्रीगणेशा करत 'tcgn: टेक केअर गुड नाईट’ हा चित्रपट घेऊन आलेत. *हिमांशु केसरी पाटील आणि महेश वामन मांजरेकर निर्मित ह्या चित्रपटाचा USP म्हणजेच एक आगळावेगळा पण आजच्या जगात तितकाच गंभीर आणि महत्वाचा विषय 'cyber crime '
ह्यात आपल्यासारख्या सर्वसामन्यांनी असे आपल्यासोबत होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी ह्याचा एकदम correct मेसेज ह्या चित्रपटद्वारे गिरीश जोशींनी दिलाय.
‘Cyber crime’ हा विषय केवळ (reel life) चित्रपटापुरता मर्यादित न राहता it’s time to become alert in ‘real life’ too. Afterall digital technology आपले नवे companions आहेत.
‘We are all now connected by the Internet like the neurons in a giant brain’
तर असा हा तगडा स्टारकास्ट (सचिन खेडेकर,इरावती हर्षे,पर्ण पेठे,महेश वामन मांजरेकर,आदिनाथ कोठारे,विद्याधर जोशी,सुलेखा तळवलकर संस्कृती बालगुडे) असलेला चित्रपट definitely not to be missed...
-
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍