सर्वांग सुंदर चित्रपट . विषय सध्याच्या युवा पिढीला मार्गदर्शक . नवीन दिशा दाखविणारा ,सहज सोप्या पद्धतीने विचार बदलण्यास प्रवृत्त करू शकतो . शिक्षण ,पुस्तके ,रोजच्या घडामोडींचा अभ्यास,निरीक्षण सामाजिक बदल घडवू शकतो . शिवाजी महाराज ,महात्मा फुले डॉ . आंबेडकर ,शाहू महाराज यांचे विचार ,त्यांचे कार्य पूर्ण जाणून घेऊन ,अभ्यासून घेणे गरजेचं . खूप चांगला संदेश देणारे,सकारात्मक चित्रपट .👍👍