Sir,very good program.
सर,'मावळा' विषयावर कार्यक्रम घेतला फार अभिमान वाटला.पण वाईट वाटते जेव्हा आर्मीची वर्दी घालून एखाद्याला वॉचमेन किंवा सिक्युरिटी म्हणून उभे करतात. एवढी सोपी आहे आर्मीची वर्दी, मिल्ट्रीत भरती झाल्यानंतर समोर वर्दी असते पण घालता येत नाही,कारण त्यासाठी ९महिन्याची खडतर ट्रेनिंग पूर्णच करावी लागते, पण येथे मात्र कोणीही कशीही वर्दी घालून कुणालाही सल्यूट करत असतो.
सर बघा काही विचार करता आला तर.....
एक माजी सैनिक नाशिक
९४२३१४६७७४