Sign in
Rama Kulkarni
more_vert
Main menu options
Reviews and other content aren't verified by Google
एक सच्चा हिंदुत्ववादी, समाज सुधारक, स्वातंत्र्य सेनानी, देशप्रेमी असे हे विनायक दामोदर सावरकर सगळ्यांचेच लाडके व्यक्तिमत्व होते. रणदिप हुड्डा यांनी अतिशय सुरेख उत्तम रीतीने चित्रपट साकारलाय
Swatantrya Veer Savarkar
Review
·
2y
more_vert
More options