Reviews and other content aren't verified by Google
वीर सावरकर आणि त्यांच्या कुटुंबियांना शतशः नमन देशासाठी चे त्यांचे योगदान फार मोलाचे आहे फक्त हिंदू राष्ट्र आणि अखंड भारताचे सावरकरांचे स्वप्न पुर्ण होऊ नये या साठी काही निवडक पुढाऱ्यांनी आख्या कुटुंबाला देशोधडीला लावले याचे वाईट वाटते.
वन्दे मातरम्