संधी च सोनं करणे... याच प्रत्यक्ष जिवंत उदाहरण म्हणजे
डॉ.अमोल कोल्हे सर ज्यांनी छत्रपती शिवरायांनंतर,
छत्रपती संभाजी राजे महाराष्ष्ट्राच्या घरोघरी पोहोचवलेत,
छत्रपती शिवाजी महाराज जर मंदिर असतील तर त्या मंदिराचा कळस छत्रपती संभाजी राजे...
आज पर्यत लोक फक्त मंदिरातल्या देवाला पूजत होते, पण आज त्या देवळाच्या कळसाला मनोमनी वंदन करून कित्येकांचा उर भरून येतो !
त्याच्या या कामाला मनाचा मुजरा !