Hallo Ritesh
तुमचे मनापासून अभिनंदन तुम्ही खूप आवडता Big Boss मराठी मध्ये तुम्ही तुमच्या पत्नी ना देखील एकदा ह्या show मध्ये आणा अशी विनंती
आज चा show पहिला आज सत्याचा पंचनामा पहिला B team आम्हाला खूप आवडली त्यांनी हा task खूप enjoy केला पण A team खूप aggressive झाले त्यांमध्ये अजिबात ऐकी नव्हती
तुम्ही A team चा चांगलाच पंचनामा घ्याल ही अपेक्षा
Saturday la वाट पाहतो
धन्यवाद