Reviews and other content aren't verified by Google
सिद्धीराज आणि त्याच्या घरचे कार्यक्रम मध्ये भावना आणि तिचे आई लक्ष्मी का जातात जिथे त्यांचा प्रत्येक एपिसोड मध्ये अपमान केला तरी त्या ka तोंड वर करून अपमान करून घेण्यासाठी तिथे जातात हेच समजत नाही बाकी सिरियल ठीक आहे