उत्कृष्ट चित्रपट,
मांडणी व्यवस्थित आहे , सध्या whttapp अथवा सोशल मीडिया वापरणारे जनरेशन त्याचे होणारे परिणाम आणि त्यातून होणारी गुंतागुंत , जुन्या असणाऱ्या नात्यांमधील भावना व आजच्या पिढीला त्या बघताना होणारा गैरसमज व त्यातून होणारा विनोद सुंदररित्या मांडला आहे
अजून लेखन आणि चित्रपट यांची निर्मिती तुमच्या कडून होवो
आपला प्रेक्षक